सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.
उदाहरणे : देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे
समानार्थी : परित्राण, बचाव, संरक्षण
विपत्ति, आक्रमण, हानि, नाश आदि से बचाने की क्रिया।
Protection from harm.
अर्थ : रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : शेतकरी शेताची राखण करत आहे.
समानार्थी : रखवाली, राखण, संरक्षण
रक्षा करने की क्रिया या भाव।
The activity of protecting someone or something.
स्थापित करा
रक्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rakshan samanarthi shabd in Marathi.